Sakhi Unice Resource enterprise

Products (4)

Hydroponic

Hydroponic

हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रणाली सोलरवर चालणारी आधुनिक हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रणाली पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी पाण्यात हिरवा, ताजा व पौष्टिक चारा तयार करण्याचा उत्तम पर्याय.

26000
Min: 1
Biogas

Biogas

Shale and water based gas is available as a central source for gas saving and farming.

15000
Min: 1
Hydroponic
₹40 OFF
51

Hydroponic

हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रणाली सोलरवर चालणारी आधुनिक हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रणाली पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी पाण्यात हिरवा, ताजा व पौष्टिक चारा तयार करण्याचा उत्तम पर्याय. हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय? हायड्रोपोनिक चारा म्हणजे मातीविना तयार होणारा हिरवा चारा. या पद्धतीमध्ये मका, ज्वारी, गहू, बार्ली यांसारख्या धान्यांपासून फक्त 7 ते 8 दिवसांत ताजा चारा तयार होतो. या प्रणालीची वैशिष्ट्ये सोलरवर चालणारी प्रणाली मातीची आवश्यकता नाही कमी पाण्यात चारा उत्पादन कमी जागेत जास्त उत्पादन 7–8 दिवसांत हिरवा, ताजा आणि पौष्टिक चारा तयार वर्षभर नियमित चारा उपलब्ध वीज नसतानाही वापरासाठी उपयुक्त दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधनासाठी लाभदायक फायदे जनावरांना ताजा, स्वच्छ आणि पौष्टिक चारा मिळतो दूध उत्पादन वाढण्यास मदत कोरड्या हंगामात किंवा दुष्काळी परिस्थितीतही चारा उपलब्ध पाणी, वेळ आणि मजुरीची बचत पारंपरिक चाऱ्याच्या तुलनेत नियंत्रित व सातत्यपूर्ण उत्पादन शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय

15000
26000
Save ₹11000
Min: 1
Fasal amrut

Fasal amrut

This product works to increase soil permeability, maintains water holding capacity and also works to increase soil moisture proof.

500
Min: 10